Posts

Showing posts from July, 2017

'बुद्धि' 'बळा' चे राजकारण

Image
बुद्धिबळाप्रमाणेच राजकारण हा बुद्धी, कौशल्य आणि चातुर्याचा खेळ आहे. यातही प्रत्येक चाल विचारपूर्वक आणि प्रतिस्पर्धी काय चाल खेळतोय वा खेळू शकेल, याचा अंदाज बांधून खेळ...

.. ज़रा याद करो कुर्बानी !

Image
…जरा याद करो कुर्बानी भारतात घुसखोरी करून कारगिलवर ताबा मिळवू पाहणाऱ्या पाकड्यांना भारताच्या शूर जवानांनी परत पळवून लावल्याच्या घटनेला आज 18 वर्षे पूर्ण होत आहेत. कार...

योजना तशी चांगली, पण..

Image
'शेतकरी’ नावाचा घटक हा सध्या फार संवेदनशील झाला आहे. सातत्याने अस्मानी प्रकोपाचा सामना कारवा लागत असल्याने आजची शेती कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे. लहरी आणि अनियमित...

पक्ष उदंड जाहले..!

Image

माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...।

Image
माँ जिजाऊ च्या लेकी असुरक्षित...। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. स्त्री भ्रूण हत्या असो कि मुलींचा विकास यासाठी राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुलीना दत्तक घेवून त्यांचा साभाळ करण्यातहि महाराष्ट्राचा नंबर अव्वलस्थानी लागतो.. ' मां नही तो बेटी नही, बेटी नही तो बेटा नही', पहिली बेटी धनाची पेटी, 'मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते  घरोघरी' अश्या घोषवाक्यांमधून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्यात नेहमीच प्रोस्त्चान दिले जाते. अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. मात्र तरीही राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये मुलींच्या जन्मदरात अजूनही घट होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. बीड, जालना,जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, वाशिम, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सरासरीपेक्षा कमी नोंदविला गेला आहे.. कायद्याचा धाक व जनजागृतीचा डोस देवूनही जनमानसात म्हणावे तसे मतपरिवर्तन झाले नसल्याचे मन विषण्‍ण कर...